{
  "village_code": "273000010367120000",
  "village_name": "कंदर",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8310,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:54:04Z",
  "surveys": [
    "6/1/ड"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या सोलापूर शाखा कंदर\nगहाणखत लिहुन देणार : कैलास गणपत भिसे रा. कंदर यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5267-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/1/ड क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास गणपत भिसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गोरक्षनाथ यशवंत ढोकणे"
}
