{
  "village_code": "273000010367120000",
  "village_name": "कंदर",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8311,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:54:04Z",
  "surveys": [
    "146/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nलिहुन देणार:- आबासो विलास पवार (खाता क्रमांक :- 4370)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 146/6 लागवडीयोग्य क्षेत्र 1.5500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नं.146/4 मध्ये 1 एक विहीर समाईकांत आहे व त्यावरती 5 पाच एच पी ची 1 एक ईले.मोटार बसवून त्याआधारे 3 तीन इंची साईजची सुमारे 800 आठशे फुट लांबीची पाईपलाइन समाईकांत केलेली आहे सदर विहीर,ईले.मोटार व पाईपलाइनचे समाईकांतील क्षेत्राचे हिश्याप्रमाणे पाळीप्रमाणे पाणी वापरणेचे व संपूर्ण मालकी हक्कासह. हक्का सह\nलिहुन घेणार:- वृषाली सागर ढोले (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क करमाळा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5273 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 485000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गोरक्षनाथ यशवंत ढोकणे"
}
