{
  "village_code": "273000010367120000",
  "village_name": "कंदर",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8317,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:54:04Z",
  "surveys": [
    "507/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि.पंढरपूर मर्चंन्टस् को.ऑपरेटिव्ह बँक लि.पंढरपूर शाखा मार्केट यार्ड टेंभूर्णी.ता.माढा.जि.सोलापूर.\nगहाणखत लिहुन देणार : अजिनाथ सौदागर वगरे रा. कंदर यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5467-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 507/4 क्षेत्र 0.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजिनाथ सौदागर वगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गोरक्षनाथ यशवंत ढोकणे"
}
