{
  "village_code": "273000010367120000",
  "village_name": "कंदर",
  "taluka_name": "करमाळा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8324,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:54:04Z",
  "surveys": [
    "32/1/ब/3",
    "513/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमा. तहसिलदार सो.करमाळा यांचेकडील आदेश क्र.वाटप/एसआर/१७४/२०२६ करमाळा दि.३०/०६/२०२६ अन्वये खालीलप्रमाणे वाटप केले.\nअ.न. - नाव - गट नं. - क्षेत्र हे.आर - पो.ख. हे.आर. – आकार रु.पै. – दिशा\n१) ऋषिकेश रामचंद्र कदम – ३२/१/ब/३ पै. – ०.८१ – ०.०० – १.५० – संपूर्ण\n२) अमित रामचंद्र कदम – ५१३/१/अ पै. – ०.८० – ०.०० – १.४५ – पूर्व\n३) रामचंद्र भगवान कदम – ५१३/१/अ पै. – १.२० – ०.०० – २.१५ – पश्चिम\nगट नं. ३२/१/ब/३ पैकी रामचंद्र भगवान कदम यांनी आपला स्वखुशीने हक्क सोडल्याने सदर गटावरील त्यांचे नाव कमी करणेत आले.\n( मा. तहसिलदार सो.करमाळा यांचेकडील आदेशानुसार नोंद )",
  "talathi": "गोरक्षनाथ यशवंत ढोकणे"
}
