{
  "village_code": "273000020367210000",
  "village_name": "ढवळस",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5178,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:57:01Z",
  "surveys": [
    "170"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. सोलापूर, शाखा केम ता. करमाळा\nलिहुन देणार : सचिन मोहन बिचितकर रा. ढवळस गट नंबर/ सर्वे नंबर 170 यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5511/2022 दिनांक 22/09/2022 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन मोहन बिचितकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 47/2026 दिनांक 1/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सिद्धेश्वर कैलास घुगे"
}
