{
  "village_code": "273000020367230000",
  "village_name": "चोभेपिंपरी",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5339,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:49:28Z",
  "surveys": [
    "165/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन देणार:-ज्ञानेश्वर नागनाथ जगताप यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 165/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- दिपाली रामचंद्र काळे(खाता क्रमांक :- नवीन खाते)\nवरील प्रमाणे जमीनीचे तुम्हांस दि. ३१/०७/२०२६ रोजी दस्त नं. ३२४२/२०२६ अन्वये खरेदीखत करुन दिले आहे. सदर खरेदीखतामध्ये रस्त्याचे वर्णन टाकण्याचे राहून गेले आहे. सदर खरेदीखत दस्तामध्ये रस्त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे दिपाली रामचंद्र काळे यांना गट नं. १६५/३ मधील रामचंद्र प्रल्हाद काळे यांचे उर्वरीत क्षेत्रातून जाणे येणेसाठी व माल वाहतुकीसाठी पुर्व पश्चिम चालीचा उत्तर बाजूने १० फूट रुंदीचा रस्ता राहील असा रस्ता दुरुस्त करुन दिला अशी दुरुस्ती करुन दिली व ती ग्राह्य धरणेत यावी व वाचण्यात यावी बाकी मजकुर मुळ दस्ताप्रमाणे वाचणेत यावा.\nयांना दुय्यम निबंध‍क माढा यांचे कडील चुक दुरुस्ती खरेदी दस्‍त क्र 3971 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 500.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुवर्णा सोमनाथ शिंदे"
}
