{
  "village_code": "273000020367260000",
  "village_name": "कव्हे",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5520,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:40:22Z",
  "surveys": [
    "131/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी,माढेश्वरी अर्बन डेव्ह.को.ओप.बँक लि.,माढा\nलिहून घेणार : भारत चांगदेव सुतार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 131/3 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी,माढेश्वरी अर्बन डेव्ह.को.ओप.बँक लि.,माढा यांचा र रु 432000/- चा जप्ती बोजा भारत चांगदेव सुतार यांचे नावे - 5074\nप्रमाणे भारत चांगदेव सुतार यानी माढेश्वरी अर्बंन डेव्हलपमेंट को.ऑप बँक लि माढा शाखा टेंभूर्णी ता. माढा जि. सोलापूर - यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3981\nमाढेश्वरी अर्बन डे.को.ऑफ.बँक लिमिटेड माढा यांचा बोजा र. रु.२०००००/-भारत हि. दि.१३-६-२०१८ - 3969\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी,माढेश्वरी अर्बन डेव्ह.को.ओप.बँक लि.,माढा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवाजी महादेव इंगोले"
}
