{
  "village_code": "273000020367270000",
  "village_name": "बारलोणी",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4979,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:06:02Z",
  "surveys": [
    "406/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : बारलोणी वि.का.से.स.सो.\nलिहून घेणार : मंगल धनाजी नवले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 406/2 तपशिल : बारलोणी वी का से स सो बोजा र रु १००००० - 1390\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बारलोणी वि.का सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवाजी महादेव इंगोले"
}
