{
  "village_code": "273000020367280000",
  "village_name": "लहू",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4338,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:22:35Z",
  "surveys": [
    "64/2/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जमा /1 /एस आर /468 /2026 दि 21/10/ 2026\nआदेश दिनांक : 21/10/2026\nतहसील कार्यालय माढा यांचेकडील आदेश क्र. –जमा /1 /एस आर /468 /2026 दि 21/10/ 2026 नुसार मौजे लहू ता. माढा येथील गट न.64/2/अ/2 चे खालील प्रमाणे वाटप करण्यात आले असे.\n1. दगडू बापुराव चव्हाण यांना मौजे लहू ता. माढा येथील गट न. 64/2/अ/2 पैकी पश्चिम बाजूचे क्षेत्र 0.42 हे. आर. आकार 1.05 रु पैसे सदर क्षेत्र कब्जे वहिवाटीत देण्यात आले असे.\n2. शहाजी बापुराव चव्हाण यांना मौजे लहू ता. माढा येथील गट न. 64/2/अ/2 पैकी पूर्व बाजूचे क्षेत्र 0.42 हे. आर. आकार 1.05 रु पैसे सदर क्षेत्र कब्जे वहिवाटीत देण्यात आले असे.",
  "talathi": "चोपडे अर्जुन नागन्नाथ"
}
