{
  "village_code": "273000020367430000",
  "village_name": "कुर्डू",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11512,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-07-14",
  "objection_until": "2026-07-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:41:16Z",
  "surveys": [
    "1008"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/07/2026\nबाजूस दाखल मौजे कुर्डू खरेदी देणार:- रामभाऊ तात्या रेडे, गोविंद दशरथ रेडे खरेदी घेणार:- मधुकर जणार्धन जगताप, भिमराव जणार्धन जगताप, महादेव जणार्धन जगताप यांनी जुना गट नं 1372 नविन गट नं 1008 मधून दक्षिण उत्तर चालीचा लांबी रस्त्याचे 360 फुट, रुंदी 13 फुट रस्ता राहील. सदर गटाचे पूर्व दक्षिण बाजुची पूर्व कोपऱ्यापासून पश्चिमेकडे 217 फुटापासून सुरुवात आहे व उत्तरेकडे सदर गटाचे पूर्व कोपऱ्यापासून पश्चिमेकडे 168 फुट सरकारी रस्त्यास जोडलेला आहे. असा शेरा इतर हक्कात दाखल केला असे.\nदुय्यम निबंधक कार्यालय माढा यांचेकडील दस्त क्र 969 दिनांक 29/08/1980 अन्वये नोंद.",
  "talathi": "प्रीती प्रकाश शिंदे"
}
