{
  "village_code": "273000020367430000",
  "village_name": "कुर्डू",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11665,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:41:16Z",
  "surveys": [
    "142/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को-ऑप बँक लि सोलापूर मुख्य शाखा सोलापूर तर्फे सागर कांतीलाल नाईकवाडे\nगहाणखत लिहुन देणार : भारत बिभीषण गवळी ,सोमनाथ बिभीषण गवळी रा. कुर्डू यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4301-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 142/1 क्षेत्र 0.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारत बिभीषण गवळी ,सोमनाथ बिभीषण गवळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nशैला उर्फ शौला बिभिषण टाळके - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 7975) ,\nदुर्वा स्वीट नमकीन तर्फे प्रोप्रा. योगेश भिमराव घाडगे - कर्जदार (खाता क्रमांक :- 7975) ,",
  "talathi": "प्रीती प्रकाश शिंदे"
}
