{
  "village_code": "273000020367430000",
  "village_name": "कुर्डू",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11706,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:41:16Z",
  "surveys": [
    "768",
    "772/2",
    "773"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.मू.नं. 479/2019\nआदेश दिनांक : 11/10/2021\nअधिकारी :- दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्र. :- रे.मू.नं. :- 479/2019\nआदेश दि :- 11/10/2021\nमाढा येथील मे.सि.ज.ज्यु.डि.साहेब यांच्या न्यायालयात वादी श्री संजय दगडू जगताप प्रतिवादी दगडू उत्तम जगताप, लक्ष्मी दगडू जगताप, चतुराबाई उत्तम जगताप, अंकुश उत्तम जगताप, बाळू उत्तम जगताप,इंदूमती हनुमंत जगताप, वैशाली कल्याण बरडे,मनिषा बाळू जगताप,विजय बाळू जगताप यांचेत रे.मू.नं. 479/2019 अन्वये दि. 11/10/2021 रोजी ने खालीलप्रमाणे तडजोड हुकूमनामा झाला असे.\nअ नं.- नाव - गट क्र.- क्षेत्र.(हे.आर) – आकार – पो. ख – दिशा\n1) – संजय दगडू जगताप – 772/2 पैकी – 0.48 – 0.50 - 0.01 – संपूर्ण\n2) - दगडू उत्तम जगताप, लक्ष्मी दगडू जगताप – 768 पैकी – 2.04 – 3.54 – 0.00 – उत्तरेकडील पूर्व पश्चिम चालीची जमीन.\n3) – अंकुश उत्तम जगताप – 768 पैकी – 1.61 – 2.79 – 0.03 – उत्तरेकडून नं. 2 पट्टीतील मधली पूर्व पश्चिम व रस्त्यापलीकडील दक्षिणोत्तर चालीची जमीन .\n4) – अंकुश उत्तम जगताप – 773 पैकी – 0.80 – 1.02 – 0.00 – उत्तरेकडील पूर्व उत्तर कोपऱ्यातील जमीन\n5) – बाळू उत्तम जगताप – 768 पैकी – 1.60 – 2.77 – 0.03 – दक्षिणेकडून पूर्व पश्चिम चालीची जमीन .\n6) – बाळू उत्तम जगताप – 773 पैकी – 0.81 – 1.03 – 0.00 – उत्तर पश्चिम कोपऱ्यातील जमीन.\nइतर तपशील :-\n1. सदर दावा मिळकत जमीन गट नं. ७६६ व गट नं. ७६९ तसेच गट नं.७७१ या मिळकतीमध्ये असणारे चालु पाण्याचे विहीरीमध्ये वादी व प्रतिवादी यांचा १/३ हक्क हिस्सा आहे सदर १/३ हक्क हिश्यापैकी १/३ हक्क हिस्सा हा यातील वादी व प्रतिवादी नं. १ व २ यांना हक्क हिस्सा ठेवणेत आलेला असुन यातील प्रतिवादी नं. ४ यांना १/३ हिश्यातील १/३ हक्क हिस्सा ठेवणेत आलेला आहे तसेच प्रतिवादी नं. ५ यांना १/३ हिश्यातील १/३ हक्क हिस्सा ठेवणेत आलेला आहे.\n2. तसेच दावा मिळकत जमीन गट नं. ७६८ मधील विहीरीचे क्षेत्र हे ०० हे ०४ आर असे असुन सदर विहीर ही यातील प्रतिवादी नं. १ ,२ व प्रतिवादी नं. ४ व ५ यांचे समाईक मालकी हक्कात ठेवणेत आलेली असुन सदर विहीरीमध्ये यातील प्रतिवादी नं. १ व २ यांना मिळुन १/३ हक्क हिस्सा ठेवणेत आलेला असुन यातील प्रतिवादी नं. ४ यांना १/३ हक्क हिस्सा हा ठेवणेत आलेला आहे तसेच यातील प्रतिवादी नं.५ यांना १/३ हक्क हिस्सा ठेवणेत आलेला आहे.\n3. जमीन गट नं.७६८ या मिळकतीमध्ये बाळु जगताप, अंकुश जगताप व दगडू जगताप यांना वाटुन मिळालेल्या मिळकतीचे पश्चिम बाजुकडून असणारे तालीवरून दक्षिणेकडील बाळू जगताप यांना वाटुन मिळालेल्या मिळकतीपासुन १० फुट रूंदीचा दक्षिणोत्तर चालीचा पिंपळखुंटे रस्ताकडे जाणारे रस्त्यापर्यंत उत्तरेकडील जमीन गट नं. ७७३ या मिळकतीमधील बाळु जगताप यांना वाटून मिळालेल्या हिश्यापर्यंतचा रस्ता ठेवणेत आलेला असुन सदर रस्ता हा यातील वादी व प्रतिवादी यांचे समाईक वापर, उपभोग व वहिवाटीचा राहील.\n4. तसेच जमीन गट नं. ७६८ पैकी दगडू यांना वाटून मिळालेल्या मिळकतीचे मधुन म्हणजेच जमीन गट नं. ७७३ चे पायथ्यापासुन दक्षिणोत्तर चालीचा १२ रूंदीचा रस्ता हा दक्षिणेकडील बाळु जगताप यांना वाटून मिळालेल्या हिश्यापर्यंतचा रस्ता हा यातील वादी व प्रतिवादी यांचे समाईक वहीवाटीचा राहील.\n5. यातील प्रतिवादी नं. ३ चतुराबाई उत्तम जगताप, प्रतिवादी नं. ६ इंदुमती हनुमंत सांवत, व प्रतिवादी नं. ७ वैशाली कल्याण बरडे यांनी वरील वादी व प्रतिवादी यांचेकरीता आपला हक्क हिस्सा हा स्वतःहुन स्वखुशीने सोडुन दिलेला आहे.\nमें.सि.ज.ज्यू.डि.सो. यांचेकडील रे.मु.नं. रे.मू.नं 479/2019 अन्वये नोंद.",
  "talathi": "प्रीती प्रकाश शिंदे"
}
