{
  "village_code": "273000020367450000",
  "village_name": "भोसरे",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 14840,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:08:53Z",
  "surveys": [
    "233/1",
    "309/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.मु.नंबर 703/2025\nआदेश दिनांक : 1312/2025\nमाढा येथील मे. सिव्हील जज्ज जुनिअर डिव्हिजन सो यांचे कोर्टात वादी नागनाथ पांडुरंग फासे प्रतीवादी पांडुरंग संभाजी फासे,सुशिला पांडुरंग फासे, सोमनाथ पांडुरंग फासे, कमल गोवर्धन कदम यांचेत रे.मु.नंबर 180/2026 दि. 09/05/2026 अन्वये खालीलप्रमाणे तडजोड हुकूमनामा झाला असे\nअ.क्र.-खातेदार नाव - ग.नं.- (हे.आर) क्षेत्र– आकार –पो.ख -\n1) – नागनाथ पांडुरंग फासे– 233/1 पैकी – 0.67 – 0.53- 0.00\n2) - पांडुरंग संभाजी फासे – 309/2 पैकी – 0.36 – 0.85- 0.01\n3) – सोमनाथ पांडुरंग फासे– 233/1 पैकी – 0.67 – 0.52- 0.00\nइतर तपशील – तसेच सुशिला पांडुरंग फासे, कमल गोवर्धन कदम यानी हक्क हिस्सा सोडून दिला असे. २३३/१ पैकी वादी व प्र.वादी नं.३ यांना वाटुन दिलेल्या क्षेत्रासाठी मौजे भोसरे ता. माढा जि. सोलापूर येथील ज.ग.नं.३०९/२ एक बोअरवेल असुन सदर बोअरवेल पासुन २००० फुट २.५ इंची पिव्हिसी पाइपलाइन आणलेली असुन त्यामध्ये वादी नागनाथ फासे व प्र.वादी नं.३ सोमनाथ फासे यांचा प्रत्येकी १/२ पाणी घेणेचा हक्क हिस्सा व मालकी राहील.",
  "talathi": "मुसाक खमरुददीन काझी"
}
