{
  "village_code": "273000020367510000",
  "village_name": "फुटजवळगांव",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1215,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:05:10Z",
  "surveys": [
    "32/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : केनरा बँक शाखा टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : किसन बळीराम घाडगे रा. फुटजवळगांव यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4795-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 453800.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/2 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किसन बळीराम घाडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 453800.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवाजी सुभाष घाडगे"
}
