{
  "village_code": "273000020367550000",
  "village_name": "रांझणी",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2447,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:18:59Z",
  "surveys": [
    "83/1/अ/1",
    "83/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहुन देणार : रतनचंद शहा सह.बँक लि.मंगळवेढा\nलिहुन घेणार : हेमत उध्दव जाधव जयश्री उद्धव जाधव व इतर\nयांनी सर्व्हे क्रमांक 83/1/ब वर फेरफार क्रमांक 1213 ने घेतलेला बोजा रतनचंद शहा सह.बँक लि.मंगळवेढा रु.300000/- शाखा टेंभुर्णी\nसर्व्हे क्रमांक 83/1/ब वर फेरफार क्रमांक 1253 ने घेतलेला बोजा रतनचंद शहा सह.बँक लि.मंगळवेढा रु.300000/-\nसर्व्हे क्रमांक 83/1/अ/1 वर फेरफार क्रमांक 1389 ने घेतलेला बोजा जितेंद्र अमृता जाधव हिसेवर मंगळवेढा शाखा टेंभुर्णी रतनचंद शहा सह.बँक लि. रु.800000/-दि.31/12/11\nसर्व्हे क्रमांक 83/1/ब वर फेरफार क्रमांक 1389 ने घेतलेला बोजा मंगळवेढा शाखा टेंभुर्णी रतनचंद शहा सह.बँक लि. रु.300000/-दि.31/12/11 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दादाराम दत्तु गुटाळ"
}
