{
  "village_code": "273000020367570000",
  "village_name": "आलेगांव (बुद्रुक)",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4622,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:35:37Z",
  "surveys": [
    "110/2",
    "69/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.जबाबी/कावि/48(45)/2025\nआदेश दिनांक : 14/05/2025\nमा.तहसिलदार सो माढा यांचेकडील आदेश क्र.जबाबी/ कावि/48(45)/2025 दि.14/05/2025 अन्वये मौजे आलेगांव (बुद्रुक) ता.माढा येथील खातेदार शामराव सदाशिव कवडे यांचा बोजा अतिवृष्टी सन 2022 कालावधीत झालेल्या शेतीपिके नुकसान भरपाईची अतिप्रदान झालेली रक्कम शासनाचे बँक खात्यात जमा केली असता गट नं.११०/२ व ६९/१ यावरील अतिवृष्टी 2022 शेतीपिके नुकसान भरपाई र रु.78000/- चा बोजा कमी करण्यात आला.",
  "talathi": "ज्ञानेश्वर चांगदेव बोराडे"
}
