{
  "village_code": "273000020367580000",
  "village_name": "रुई",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1979,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:19:50Z",
  "surveys": [
    "72/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.मु.नं.309/2023\nआदेश दिनांक : 30/04/2023\nमाढा येथील मे.सिव्हील जज्ज ज्युनियर डिव्हिजन सो यांचे कोर्टात आदेश क्रमांक रे.मु.नं.309/2023 दिनांक 30/04/2023 अन्वये.\n१) नाव-समाधान बापु सोलनकर गट नं.७२/२/अ पै क्षेत्र ०.४० (हे.आर) पो.ख ०.०० (हे.आर) आकार ०.४० (रु.पै) दिशा – संपूर्ण\nइतर – तसेच निता बापु सोलनकर, वैशाली अनिल थोरात यांनी दावा मिळकती मधील असणारा हक्क व हिस्सा सोडून दिला असे.\nचु.मु.शु.प्र.क्र 400/2026 जा.क्र.4936/2026 दिनांक-11/09/2026\nमा. दिवाणी न्यायाधिश क. स्तर, माढा यांचे कडील रे.मु.नं.309/2023 निष्पादन दिनांक-30/04/2023 रोजीचा या दस्तऐवजास कमी लावलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम रु.300/- ई-चलन क्रमांक GRN No.MH010066156202627U दि. 11/09/2026 Defacement No.0005674252202627 दि.11/09/2026 शास्ती रु.300/- ई-चलन क्रमांक GRN No.MH010066594202627U दि.11/09/2026 Defacement No.0005674272202627 दि.11/09/2026 अन्वये एकूण 600/- (सहाशे रु फक्त) शासनाच्या लाभात जमा केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील\nकलम – ४१ अन्वये हा दस्तऐवज यथोचितरीत्या मद्रांकित झाला आहे.\n(कोर्ट आदेशान्वये नोंद)",
  "talathi": "ज्ञानेश्वर चांगदेव बोराडे"
}
