{
  "village_code": "273000020367630000",
  "village_name": "वडोली",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2956,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:24:59Z",
  "surveys": [
    "13/1/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nलिहुन देणार:- औदुंबर नरहरी गुरव (खाता क्रमांक :- 933)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 13/1/अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर विक्री क्षेत्रातुन उर्वरीत क्षेत्रास जाणेयेणेसाठी वडोली - आढेगांव मुख्य शिव रस्त्यापासुन उत्तर - दक्षिण चालीचा पश्चिम बांधालगत दहा फुट रुंदीचा मालवाहतुकीचा रस्ता ठेवलेला आहे त्याचे हक्कासह. तसेच सदरचे विक्री क्षेत्र हे रस्त्याचे क्षेत्र सोडून खरेदी दिले आहे. तसेच सदर क्षेत्रास कॅनॉल वरुन असलेल्या तीन इंची पी.व्ही.सी. पाईपलाईन मधुन 1/2 हिश्याने पाणी घेणेच्या मालकी हक्कासह. हक्का सह\nलिहुन घेणार:- बापु मुरलीधर गायकवाड (खाता क्रमांक :- 167)यांना दुय्यम निबंध‍क दु. नि .अनगर यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 1969 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 310000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "वैभव दिलीप पाटील"
}
