{
  "village_code": "273000020367650000",
  "village_name": "टेंभुर्णी",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 30272,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:51:31Z",
  "surveys": [
    "103/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सुवर्णक्रांती मल्टीस्टेट अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि.पंढरपूर शाखा टेंभुर्णी\nगहाणखत लिहुन देणार : शांतीलाल गोविंद बागवाले रा. टेंभुर्णी यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4379-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103/2/ब क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शांतीलाल गोविंद बागवाले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवाजी सुभाष घाडगे"
}
