{
  "village_code": "273000020367650000",
  "village_name": "टेंभुर्णी",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 30288,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:51:31Z",
  "surveys": [
    "651/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : अर्जुन देवू कुटे ,सौदागर अर्जुन कुटे रा. टेंभुर्णी यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4470-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 788000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 651/1 क्षेत्र 2.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन देवू कुटे ,सौदागर अर्जुन कुटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 788000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवाजी सुभाष घाडगे"
}
