{
  "village_code": "273000020367650000",
  "village_name": "टेंभुर्णी",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 30300,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:51:31Z",
  "surveys": [
    "774/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.नं.655/2021\nआदेश दिनांक : 25/09/2021\nमा दिवाणी न्यायाधीश सो कनिष्ठ स्तर माढा यांचे कोर्टाचे मौजे टेंभूर्णी येथील जमीन गट 774/1 चे रे.नं.655/2021 ने तडजोड हुकुमनाम्यावरुन वादी व प्रतिवादी यांचे सरस निरस मानाने आपापसात तडजोड होऊन कोर्ट हुकुमनाम्यानुसार खलील प्रमाणे तडजोड वाटप केले.\nजमीन गट नंबर 774/1 चे क्षेत्र 2.14 हे आर पोख 0.13 आर आकार 1.13 रु पै यामध्ये इतर अधिकार मध्ये असणारी 1) देवई महादेव वाघे 2) पार्वती गेनबा काशीद हे दोन नावे कमी केली असे.\n(कोर्ट हुकुमनामा वरून नोंद)",
  "talathi": "शिवाजी सुभाष घाडगे"
}
