{
  "village_code": "273000020367650000",
  "village_name": "टेंभुर्णी",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 30336,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:51:31Z",
  "surveys": [
    "859/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 43/2026\nआदेश दिनांक : 18/07/2026\nयेथील ग्राम महसूल अधिकारी यांनी पाठविलेल्या अहवालाप्रमाणे टेंभूर्णी येथील जमीन गट नं.८५९/१ मध्ये असणाऱ्या सामाईक खाते क्र.१८४८१ मधून ०.०२ आर क्षेत्र दत्तात्रय पांडुरंग वसेकर यांचे नावे फेरफार २७४२३ अन्वये लेखन प्रमादाची / डाटा एन्ट्रीची चूक दुरुस्त करण्यासाठी तहसीलदार माढा यांनी दि. 18/07/2026 च्या महाराष्ट्र जमीन महसु अधिनियम १९६६ च्या कलम १५५ अन्वये प्राप्त अधिकारान्वये खालील प्रमाणे दुरुस्ती करण्याचा आदेश क्र.43 पारित केला आहे. त्याप्रमाणे दुरुस्ती करण्यासाठी फेरफार नोंद घेतली असे.",
  "talathi": "शिवाजी सुभाष घाडगे"
}
