{
  "village_code": "273000020367650000",
  "village_name": "टेंभुर्णी",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 30350,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:51:31Z",
  "surveys": [
    "605/2/ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : डीसीबी बँक लिमिटेड शाखा शिवाजीनगर पुणे\nगहाणखत लिहुन देणार : महेंद्र शंकर वाकसे रा. टेंभुर्णी यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4750-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 605/2/ब/1 क्षेत्र 57.3914 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेंद्र शंकर वाकसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवाजी सुभाष घाडगे"
}
