{
  "village_code": "273000020367660000",
  "village_name": "शेवरे",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4663,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:28:41Z",
  "surveys": [
    "121/1/ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक टेंभुर्णी शाखा -\nगहाणखत लिहुन देणार : लताबाई सुधीर मस्के ,विशाल सुधीर मस्के रा. शेवरे यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5511-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121/1/ब/1 क्षेत्र 1.6300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लताबाई सुधीर मस्के ,विशाल सुधीर मस्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाबासाहेब पांडुरंग भोसले"
}
