{
  "village_code": "273000020367660000",
  "village_name": "शेवरे",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4670,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:09:09Z",
  "surveys": [
    "38/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : केनरा बँक शाखा टेंभूर्णी, ता- माढा\nलिहुन देणार : प्रविण प्रभाकर मस्के रा. शेवरे गट नंबर/ सर्वे नंबर 38/1 यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण प्रभाकर मस्के , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाबासाहेब पांडुरंग भोसले"
}
