{
  "village_code": "273000020367690000",
  "village_name": "तांबवे",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2189,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2025-07-25",
  "objection_until": "2025-08-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:57:46Z",
  "surveys": [
    "145/4",
    "150/8/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/07/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/07/2025\nविशेष वसुली व विक्री अधिकारी शंकरराव मोहिते पाटील ना.सह. पतसंस्था शाखा टेंभूर्णी ता.माढा यांचेकडील जप्ती आदेश जा. क्र.रिकव्हरी /एस.आर/ओ./जप्ती/218/2025 दि.2/7/2025 प्रमाणे सदर पतसंस्थेचे थकबाकीदार दत्तात्रय सर्जेराव ढवळे यांचेकडील थकबाकी रु.502872/- च्या वसुली पोटी जामीनदार भजनदास वामन खटके यांचे जमीन गटन.150/2/ब व 145/4 चे इतर हक्कात जप्ती बोजा दाखल केला असे .विशेष वसुली व विक्री अधिकारी विशेष वसुली व विक्री अधिकारी शंकरराव मोहिते पाटील ना.सह. पतसंस्था शाखा टेंभूर्णी यांचे आदेशावरून नोंद.",
  "talathi": "राजेंद्र एकनाथ चव्हाण"
}
