{
  "village_code": "273000020367690000",
  "village_name": "तांबवे",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2248,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:57:46Z",
  "surveys": [
    "79/1",
    "79/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.जमा-१वाटप/एसआर/ 440/2026\nआदेश दिनांक : 14/10/2026\nतहसीलदार साहेब माढा यांचेकडील आदेश क्र.जमा-१वाटप/एसआर/ 440/2026 माढा दि.14/10/2026 अन्वये मौजे:- तांबवे ता.माढा येथील जमीन गट नं.७९/१.७९/३ चे खातेदार कान्होपात्रा अभिमान खटके व इ यांनी म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटप करणे बाबत अर्ज सादर केला होता सदर वाटपाच्या अनुषंगाने दि. 14/10/2026 रोजी सुनावनी घेण्यात आली.प्रतिज्ञापत्रात नमूद वाटप सर्वांनी कबूल केले त्याचा तपशील खालील प्रमाणे\n१)विकास अभिमान खटके गट नं.७९/१ लागवडीलायक क्षेत्र ० हे ८७ आर पो.ख.० हे.०० आर आकार १ रु.०५ पै. दिशा संपूर्ण जमीन\n२)कान्होपात्रा अभिमान खटके गट नं.७९/३ लागवडीलायक क्षेत्र ० हे ४० आर पो.ख.० हे.०० आर आकार ० रु.४० पै. दिशा संपूर्ण जमीन\n१) गट नं. ६६/४/अ मधील रुक्मिणी सुग्रीव ढवळे यांचे क्षेत्रातून रस्त्याचे लगत दक्षिण बाजूस घरासाठी विकास अभिमान खटके यांना ० हे ०३ आर (रुंदी ४७ फुट लांबी ७० फुट) क्षेत्र राहील. तसेच सदरचे क्षेत्रातून उत्तर बाजूने पूर्व पश्चिम चालीचा जाने येणे साठी १० फुट रुंदीचा रस्ता रुक्मिणी व विकास यांचे मध्ये सामाईक राहील.\n२) गट नं.६६/४/अ मधील विकास अभिमान खटके यांचे क्षेत्रातील ० हे ०५ आर क्षेत्र पूर्वेकडील रुक्मिणी सुग्रीव ढवळे यांचे राहील.\n३) गट नं.७९/१ व ७९/३ मधील असणारी रुक्मिणी सुग्रीव ढवळे यांनी त्यांचा असणारा हक्क व हिस्सा सोडून दिला असल्याने त्यांचे नाव कमी केली.\n४) गट नं,७९/१ मधील असणारा १) कान्होपात्रा अभिमान खटके २) रुक्मिणी सुग्रीव ढवळे यांनी त्यांचा हक्क व हिस्सा विनामोबदला कायम स्वरूपी सोडून दिला.\n(आदेशान्वये नोंद)",
  "talathi": "स्वाती रवींद्र सुतार"
}
