{
  "village_code": "273000020367700000",
  "village_name": "वेणेगांव",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4424,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2025-08-12",
  "objection_until": "2025-08-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:26:20Z",
  "surveys": [
    "223"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/07/2025\nफेरफाराचा दिनांक:- 12/08/2025,\nगहाणखत लिहुन घेणार : सुवर्णक्रांती मल्टी स्टेट अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. पंढरपूर शाखा टेंभुर्णी ता. माढा\nगहाणखत लिहुन देणार : प्रमिला विठ्ठल कुटे ,महेश विठ्ठल कुटे ,सागर विठ्ठल कुटे रा. वेणेगांव यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4394-2025 दिनांक 29/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223 क्षेत्र 0.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमिला विठ्ठल कुटे ,महेश विठ्ठल कुटे ,सागर विठ्ठल कुटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र एकनाथ चव्हाण"
}
