{
  "village_code": "273000020367710000",
  "village_name": "अकोले (बुद्रुक)",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3808,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:33:34Z",
  "surveys": [
    "33/1/अ",
    "33/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.जमा-१वाटप/एसआर//449/2026\nआदेश दिनांक : 14/10/2026\nतहसीलदार साहेब माढा यांचेकडील आदेश क्र.जमा-१वाटप/एसआर//449/2026 माढा दि.14/10/2026 अन्वये मौजे:- अकोले (बु) ता.माढा येथील जमीन गट नं.३३/१/अ,३३/१/ब चे खातेदार श्रीधर वसंत जोशी व रंजना श्रीधर जोशी यांनी म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटप करणे बाबत अर्ज सादर केला होता सदर वाटपाच्या अनुषंगाने दि. १४/१०/२०२६ रोजी सुनावनी घेण्यात आली.प्रतिज्ञापत्रात नमूद वाटप सर्वांनी कबूल केले त्याचा तपशील खालील प्रमाणे\n१)ऋषिकेश श्रीधर जोशी यांना जमीन गट नं. ३३/१/अ लागवडीलायक क्षेत्र २ हे ०३ आर पो.ख.० हे.०२ आर आकार ३ रु. १५ पै. दिशा पूर्व-राजाभाऊ वसंत जोशी पश्चिम- गट नं ३३/१/ब दक्षिण ओढा उत्तर-सुरेश पांडुरंग थोरात\n२)ओंकार श्रीधर जोशी यांना जमीन गट नं. ३३/१/ब लागवडीलायक क्षेत्र २ हे ०३ आर पो.ख.० हे.०१ आर आकार ३ रु. १४ पै. दिशा पूर्व-रंजना श्रीधर जोशी पश्चिम- सुरज बाळासाहेब दक्षिण-ओढा उत्तर-सुरेश पांडुरंग थोरात\n(आदेशान्वये नोंद)",
  "talathi": "उमेश जगन्नाथ बनसोडे"
}
