{
  "village_code": "273000020367730000",
  "village_name": "बेंबळे",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11734,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:07:01Z",
  "surveys": [
    "311/3/2",
    "311/3/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि. बारामती सहकारी बॅक लि. शाखा टेंभुर्णी तर्फे अधिकारी / प्रतिनिधी श्री. संदीप नामदेव सुरवसे\nगहाणखत लिहुन देणार : तुषार हणमंत काळे ,सुरज हणमंत काळे रा. बेंबळे यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 3817-2026 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 311/3/2, 311/3/4 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुषार हणमंत काळे ,सुरज हणमंत काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमे. श्री राम ॲग्रो टेक तर्फे प्रो.प्रा. श्री तुषार हनुमंत काळे (खाता क्रमांक :- 1973) ,",
  "talathi": "समाधान भिवा पाटील"
}
