{
  "village_code": "273000020367730000",
  "village_name": "बेंबळे",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11739,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:07:01Z",
  "surveys": [
    "509/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nलिहुन देणार:- हुरमत अकबर तांबोळी (खाता क्रमांक :- 3482)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 509/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1166 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1166 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर विक्री क्षेत्रास व गट नं. 509/2 मधील सोमनाथ लक्ष्मण लामकाने यांचे क्षेत्रास भिमा नदिवरुन असणाऱ्या मान्यता देणार अकबर बाबूलाल तांबोळी यांच्या स्वतंत्र तीन इंची पी.व्ही.सी. पाईपलाईन व स्वतंत्र साडेसात एच.पी. इले. मोटार मधुन 1/3 हिश्याने पाणी घेणेचे व मालकी हक्कासह. सदर गट नं. 509/2 मान्यता देणार अकबर बाबूलाल तांबोळी यांच्या क्षेत्रामधुन सदर विक्री क्षेत्रास जाणेयेणेसाठी बेंबळे ते कान्हापूरी रस्ता या मुख्य रस्त्यापासुन पुर्व - पश्चिम चालीचा उत्तर बांधालगत विक्री क्षेत्रास बारा फुट रुंदीचा मालवाहतुकीचा वाहन रस्ता सामाईकात कायमस्वरुपी ठेवलेला आहे त्याचे हक्कासह. तसेच विक्री क्षेत्रास गट नं. 509/3 व गट नं. 509/2 मधुन जो वाटपामध्ये कायमस्वरुपी दक्षिण - उत्तर चालीचा बारा फुट रुंदीचा पुर्व बांधालगत जो कायमस्वरुपी रस्ता ठेवलेला आहे त्याच्यावरुन जाणेयेणेच्या हक्कासह. हक्का सह\nलिहुन घेणार:- अतुल महादेव अनपट (खाता क्रमांक :- 16)\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार - अकबर बाबूलाल तांबोळी (खाता क्रमांक :- 3482) ,यांना दुय्यम निबंध‍क माढा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4390 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 200000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "समाधान भिवा पाटील"
}
