{
  "village_code": "273000020367740000",
  "village_name": "घोटी",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5342,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:33:26Z",
  "surveys": [
    "550/1",
    "551/5",
    "568/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमा.तहसिलदार सो.माढा यांचेकडील आदेश क्र.जमा-१/वाटप/एस.आर./४७०/२०२६ माढा दि.२३/१०/२०२६ अन्वये खालीलप्रमाणे वाटप केले.\nवाटप विभाजनपूर्वीचा तपशील\nअ.न नाव गट न. क्षेत्र पो.ख. आकार\n१) दिपक छगन पवार व शरद छगन पवार - ५६८/१ - ६.६६ - ०.०० - ८.२५\n२) दिपक छगन पवार, शरद छगन पवार व अहिल्याबाई छगन पवार - ५५०/१ - ४.६२ - ०.०० - ४.८५\n३) दिपक छगन पवार, शरद छगन पवार, अहिल्याबाई छगन पवार व मिना छगन पवार - ५५१/५ - १.२० - ०.०० - १.००\nवाटप विभाजना नंतरचा तपशील\nअ.न नाव गट नं क्षेत्र पो.ख. आकार दिशा\n१) पार्थ दिपक पवार - ५६८/१ पै - १.२० - ०.०० - १.५० - पूर्व बाजूची पहिली\n२) तेजशरी दिपक पवार - ५६८/१ पै - ०.९३ - ०.०० - १.१४ - पूर्व बाजूची दुसरी\n३) प्रद्युम्न दिपक पवार - ५६८/१ पै - १.२० - ०.०० - १.५० - पूर्व बाजूची तिसरी\n४) आर्यन शरद पवार - ५६८/१ पै - १.११ - ०.०० - १.३७ - पश्चिम बाजूची तिसरी\n५) सोनाली शरद पवार ¬- ५६८/१ पै - १.११ - ०.०० - १.३७ - पश्चिम बाजूची दुसरी\n६) शरद छगन पवार - ५६८/१ पै - १.११ - ०.०० - १.३७ - पश्चिम बाजूची पहिली\n७) दिपक छगन पवार - ५५०/१ पै - १.३२ - ०.०० - १.४२ - उत्तर बाजूची पहिली\n८) तेजशरी दिपक पवार - ५५०/१ पै - ०.९९ - ०.०० - १.०० - उत्तर बाजूची दुसरी\n९) शरद छगन पवार - ५५०/१ पै - २.३१ - ०.०० - २.४२ - दक्षिण बाजूची\n१०) दिपक छगन पवार - ५५१/५ पै - ०.६० - ०.०० - ०.५० - उत्तर बाजूची\n११) आर्यन शरद पवार - ५५१/५ पै - ०.६० - ०.०० - ०.५० - दक्षिण बाजूची\nइतर :- १) गट नं. ५५०/१ मधील अहिल्याबाई छगन पवार व गट नं. ५५१/५ मधील अहिल्याबाई छगन पवार व मिना छगन पवार यांनी आपला हिस्सा कायमस्वरूपी स्वखुशीने सोडून दिला आहे.\n२) गट नं. ५६८/१ च्या दक्षिण बाजूने पूर्व-पश्चिम चालीचा १२ फुट रुंदीचा रस्ता तसेच गट नं. ५५०/१ च्या पूर्व बाजूने दक्षिण-उत्तर चालीचा व दक्षिण बाजूने पूर्व-पश्चिम चालीचा १२ फुट रुंदीचा रस्ता सर्वाना सामाईक वापरासाठी असेल.\n३) गट नं. ५६८/१, ५५०/१, ५५१/५ मध्ये असणारे सर्व बोअरवेल मध्ये सर्वाना समान हिस्सा राहील.\n( आदेशावरुन नोंद )",
  "talathi": "सुधीर पोपट बडके"
}
