{
  "village_code": "273000020367750000",
  "village_name": "परिते",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8970,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:01:58Z",
  "surveys": [
    "15/3",
    "16/2",
    "23/1",
    "23/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडस्इंड बँक लिमिटेड शाखा टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : तूकाराम हरी धूमाळ ,धनंजय तुकाराम धुमाळ ,शिवाजी तुकाराम धुमाळ रा. परिते यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4542-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3480000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/3, 16/2, 23/1, 23/2/अ क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तूकाराम हरी धूमाळ ,धनंजय तुकाराम धुमाळ ,शिवाजी तुकाराम धुमाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3480000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उमेश जगन्नाथ बनसोडे"
}
