{
  "village_code": "273000020367770000",
  "village_name": "तुळशी",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8424,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:58:16Z",
  "surveys": [
    "175/2/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nलिहुन देणार:- सोमनाथ रामा व्हनमाने (खाता क्रमांक :- 2816)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 175/2/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गट नं. 175/2/क यातील विक्री क्षेत्रास जाणेयेणेसाठी पश्चिमेकडील वरवडे ते तुळशी मुख्य रस्त्यापासुन पुर्व - पश्चिम चालीचा दक्षिण बांधाने पश्चिम बांधापासुन ते पुर्व बांधापर्यंत मान्यता देणार नं. 1 यशवंत बाजीराव कुलकर्णी यांचा गट नं. 175/2/ब व मान्यता देणार नं. 2 निर्मला बाजीराव कुलकर्णी यांचा गट नं. 175/2/ब यांच्या क्षेत्रातुन बारा फुट रुंदीचा रस्ता लिहून घेणार यांचा गट नं. 175/2/क वैष्णवी संजय मोरे यांचे क्षेत्राकरीता कायमस्वरुपी सामाईक रस्ता ठेवलेला आहे त्यावरुन जाणेयेणेच्या हक्कासह. तसेच गट नं. 175/2/क मधील वैष्णवी संजय मोरे यांना विक्री केलेल्या क्षेत्रास मान्यता देणार निर्मला बाजीराव कुलकर्णी यांच्या गट नं. 175/2/ब च्या क्षेत्रातील विहीरीपासुन दक्षिण - उत्तर चालीचा पुर्व बांधाने पाच फुट रुंदीचा तसेच पुर्व - पश्चिम चालीचा विहीरीपर्यंत उत्तर बांधाने लिहून घेणार वैष्णवी संजय मोरे व मान्यता देणार निर्मला बाजीराव कुलकर्णी व यशवंत बाजीराव कुलकर्णी यांचेसाठी सामाईकात रस्ता कायमस्वरुपी ठेवलेला आहे. हक्का सह\nलिहुन घेणार:- वैष्णवी संजय मोरे (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार - वंदना यशवंत कुलकर्णी (खाता क्रमांक :- 2816) ,\nमान्यता देणार - यशवंत बाजीराव कुलकर्णी (खाता क्रमांक :- 2816) ,\nमान्यता देणार - निर्मला बाजीराव कुलकर्णी (खाता क्रमांक :- 2816) ,यांना दुय्यम निबंध‍क माढा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4450 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 490000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "उमेश जगन्नाथ बनसोडे"
}
