{
  "village_code": "273000020367770000",
  "village_name": "तुळशी",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8425,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:58:16Z",
  "surveys": [
    "40/1",
    "44/3",
    "45/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय.सी.आय.सी.आय बँक लिमीटेड शाखा श्रीपुर\nगहाणखत लिहुन देणार : अभिमान अर्जून अनवते ,राहुल अभिमान अनवते ,सुरेश अभिमान अनवते रा. तुळशी यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4485-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 40/1, 44/3, 45/1 क्षेत्र 2.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिमान अर्जून अनवते ,राहुल अभिमान अनवते ,सुरेश अभिमान अनवते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उमेश जगन्नाथ बनसोडे"
}
