{
  "village_code": "273000020367830000",
  "village_name": "सापटणे (टेंभुर्णी)",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3701,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:29:02Z",
  "surveys": [
    "426/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील नागरी सह प सं.मर्या बारलोणी शाखा टेंभूर्णी तालुका माढा\nलिहून घेणार : रत्नाकर सर्जेराव ढवळे\nयांनी सर्व्हे क्रमांक 426/2 वरील विशेष वसुली व विक्री अधिकारी .सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील नागरी सह प सं.मर्या बारलोणी तालुका माढा जप्ती बोजा र.रु.32261/- 2114 फेरफार क्रमांक आणि विशेष वसुली व विक्री अधिकारी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील नागरी सह प सं.मर्या बारलोणी शाखा टेंभूर्णी तालुका माढा यांचा जप्ती बोजा र.रु.५०२८७२/- रत्नाकर सर्जेराव ढवळे यांचे हि.- 3567 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कल्पना गिन्यान काळे"
}
