{
  "village_code": "273000020367830000",
  "village_name": "सापटणे (टेंभुर्णी)",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3702,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:29:02Z",
  "surveys": [
    "2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : तालुका कृषी अधिकारी कार्यालय माढा\nलिहून घेणार : नारायण आप्पा काशीद\nयांनी सर्व्हे क्रमांक 2/1 वरील फळबाग रू.5203/- 643 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालय माढा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कल्पना गिन्यान काळे"
}
