{
  "village_code": "273000020367870000",
  "village_name": "लऊळ",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9635,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2025-09-26",
  "objection_until": "2025-10-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:20:59Z",
  "surveys": [
    "418/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/09/2025 माहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2025\nलिहून घेणार : श्री विठू माऊली ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. वडाचीवाडी (त.म.) ता. माढा जि. सोलापूर.\nलिहून देणार : दिनेश चंद्रकांत कांबळे रा. लऊळ यांनी रक्कम रुपये 3300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 418/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक श्री विठू माऊली ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. वडाचीवाडी (त.म.) ता. माढा जि. सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र. 1753/2025 दिनांक 16/09/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर संजय वाघमारे"
}
