{
  "village_code": "273000020367870000",
  "village_name": "लऊळ",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9978,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:20:59Z",
  "surveys": [
    "95/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा लऊळ\nलिहून देणार : वासुदेव शंकर व्यवहारे रा. लऊळ यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा लऊळ यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "समाधान भिवा पाटील"
}
