{
  "village_code": "273000020367880000",
  "village_name": "उजनी (माढा)",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3902,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:37:13Z",
  "gone_at": "2026-11-04T17:28:37Z",
  "surveys": [
    "50/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nलिहुन देणार:- सुंदर शिवाजी लोकरे (खाता क्रमांक :- 2328)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 50/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर विक्री क्षेत्रास जाणेयेणेसाठी सदर गटाच्या पुर्व बाजुने विद्या भिमराव शिवमारे यांच्या क्षेत्रातुन द. उ. चालीचा रस्ता व उत्तर बाजुने पुर्व - पश्चिम चालीचा हरीदास मकर यांच्या क्षेत्रातुन उजनी शिराळ शीवपर्यंत जाणेयेणेसाठी वहिवाट बारा फुट रुंदीचा रस्ता जो इतर हक्कामध्ये लिहून ठेवलेला कायमस्वरुपी रस्ता आहे त्या रस्त्यावरुन जाणेयेणेसाठी लिहून घेणार यांना रस्त्याची वहिवाट दिलेली आहे. तसेच सदर विक्री क्षेत्रात जाणेयेणेसाठी लिहून देणार यांचे उर्वरीत क्षेत्रातुन पुर्व - पश्चिम चालीचा उत्तर बाजुने बारा फुट रुंदीचा मालवाहतुकीचा रस्ता कायमस्वरुपी ठेवलेला आहे त्याचे वापराचे मालकी हक्कासह. हक्का सह\nलिहुन घेणार:- रुपाली नागनाथ घाडगे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क माढा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4394 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 860000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रतिक्षा बाळु वाघमारे"
}
