{
  "village_code": "273000020367880000",
  "village_name": "उजनी (माढा)",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3904,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:37:13Z",
  "surveys": [
    "29/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा लऊळ, माढा\nलिहून देणार : रुपाली सर्जेराव गणगे रा. उजनी (माढा) यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा लऊळ यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक्षा बाळु वाघमारे"
}
