{
  "village_code": "273000020367880000",
  "village_name": "उजनी (माढा)",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3908,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:28:37Z",
  "surveys": [
    "43"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : उदयकिर्ती अर्बन को-ऑप क्रेडिट सो.लि शाखा मोडनिंब\nगहाणखत लिहुन देणार : महादेव तुकाराम भराडे रा. उजनी (माढा) यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4865-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43 क्षेत्र 0.2430 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव तुकाराम भराडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक्षा बाळु वाघमारे"
}
