{
  "village_code": "273000020367900000",
  "village_name": "आहेरगांव",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3508,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:36:07Z",
  "surveys": [
    "192/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या सोलापूर शाखा मोडनिंब ता. माढा\nगहाणखत लिहुन देणार : सिद्धेश्वर हरीदास नांदे रा. आहेरगांव यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4609-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 192/2 क्षेत्र 0.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिद्धेश्वर हरीदास नांदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कल्पना गिन्यान काळे"
}
