{
  "village_code": "273000020367970000",
  "village_name": "भुताष्टे",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4492,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:08:02Z",
  "surveys": [
    "420/1",
    "420/3",
    "462/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि. शाखा बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : चेतन सुनिल यादव ,सुनिल शहाजी यादव रा. भुताष्टे यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4574-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1746193.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 420/1, 420/3, 462/1/अ क्षेत्र 2.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चेतन सुनिल यादव ,सुनिल शहाजी यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1746193.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार - वंदना सुनील यादव (खाता क्रमांक :- 1811) ,",
  "talathi": "पुनम सुभाष कांबळे"
}
