{
  "village_code": "273000020368010000",
  "village_name": "उपळाई (बुद्रुक)",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7741,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:38:58Z",
  "surveys": [
    "308/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : तहसिल कार्यालय माढा क्र.जमा-१/वाटप/एसआर/४४६/२०२६\nआदेश दिनांक : 14/10/2026\nमा.तहसीलदार सो माढा यांचे कडील आदेश तहसिल कार्यालय माढा क्र.जमा-१/वाटप/एसआर/४४६/२०२६ माढा दिनांक १४/१०/२०२६ रोजीच्या आदेशान्वये नोंद खालीलप्रमाणे\n१.गट नं.३०८/१ पै क्षेत्र ०.७७ (हे.आर) पो.ख ०.०१ (हे.आर) आकार १.३२ (रु.पै) नाव - दादा ज्ञानदेव कचरे दिशा – दक्षिण बाजूची जमीन\n२.गट नं.३०८/१ पै क्षेत्र ०.७७ (हे.आर) पो.ख ०.०१ (हे.आर) आकार १.३२ (रु.पै) नाव - शाम ज्ञानदेव कचरे दिशा – उत्तर बाजूची जमीन\nइतर - गट नं 308/1 मधुन यमुना ज्ञानदेव कचरे, दत्तात्रय भिका गावडे उर्फ दत्ता भिकाजी गावडे, संतोष भिका गावडे, मथुरा भारत सलगर यांनी आपला हक्क व हिस्सा स्वखुशीने विना मोबदला सोडुन दिला असे.\n(मा.तहसीलदार सो माढा यांचे कडील आदेशान्वये नोंद)",
  "talathi": "श्रावण काशिनाथ भोये"
}
