{
  "village_code": "273000020368010000",
  "village_name": "उपळाई (बुद्रुक)",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7744,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:38:58Z",
  "surveys": [
    "450"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया माढा, शाखा - माढा\nलिहुन देणार : रणवीर शरद कदम , सागर दौलत चंदनकर रा. उपळाई (बुद्रुक) गट नंबर/ सर्वे नंबर 450 यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1380000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रणवीर शरद कदम ,सागर दौलत चंदनकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1380000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रावण काशिनाथ भोये"
}
