{
  "village_code": "273000020368050000",
  "village_name": "वडशिंगे",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9254,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:23:29Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : क्रिडातपस्वी श्रीरंग पालकर सर सन्मती ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. माढा\nगहाणखत लिहुन देणार : लहू गुण्याबा तरंगे रा. वडशिंगे यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4479-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लहू गुण्याबा तरंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुर्यकांत रामहरी गायकवाड"
}
