{
  "village_code": "273000020368050000",
  "village_name": "वडशिंगे",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9256,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:23:29Z",
  "surveys": [
    "242/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : माढेश्वरी अर्बन डेव्हलपमेंट को-ऑप बँक लि माढा मुख्य शाखा माढा\nगहाणखत लिहुन देणार : जोतीराम श्रीरंग गुडेकर रा. वडशिंगे यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4614-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 242/1/ब क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जोतीराम श्रीरंग गुडेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुर्यकांत रामहरी गायकवाड"
}
