{
  "village_code": "273000020368070000",
  "village_name": "महातपूर",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2687,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:11:23Z",
  "surveys": [
    "27",
    "35",
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमा. तहसीलदार माढा यांचे कार्यालयीन आदेश जा. क्र. २०२६/आरटीएस/इतर अधिकारातील नावे/एसआर/१०५५, दिनांक १९/१०/२०२६ अन्वये, मौजे महातपूर ता. माढा जि. सोलापूर येथील गट नं.३५, २७, ९२ च्या ७/१२ उताऱ्यावर फेरफार क्रमांक ११८२ दिनांक १३/०३/१९८८ अन्वये दाखल झालेली महिला वारसांची खालील नावे इतर अधिकारातून कमी करण्यात आली असून सदर महिला नावे भोगवटादार (कब्जेदार) सदरी दाखल करणेत आले ते खालील प्रमाणे -\n१. चेलना बापूराव तुणतुणे २. छाया राजेंद्र वसगडेकर ३. मंगल चंद्रप्रभू मसलकर ४. तारामती मुरलीधर वारे\nवारसांची नावे कायदेशीर तरतुदीनुसार ७/१२ च्या भोगवटादार (कब्जेदार) सदरी कायदेशीर वारस म्हणून दाखल करण्यात येत आहेत.\"",
  "talathi": "चैताली नंदकुमार चिवटे"
}
