{
  "village_code": "273000020368080000",
  "village_name": "माढा",
  "taluka_name": "माढा",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11772,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2025-12-04",
  "objection_until": "2025-12-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:12:02Z",
  "surveys": [
    "221"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/11/2025\nफेरफाराचा दिनांक:- 04/12/2025,\nगहाणखत लिहुन घेणार : मनकर्णा ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. माढा जि. सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : अक्षयकुमार बाबुराव माने रा. माढा यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 5867-2025 दिनांक 25/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 221 क्षेत्र 0.0750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षयकुमार बाबुराव माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "परशुराम भिमराव जगदाळे"
}
